Headlines

Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, २ दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल

लोणावळा : लोणावळ्यात (Lonavala) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (Traffic…

मनोज जरांगे पाटलांच्या वादळाला लोणावळ्यातून पाठिंबा; टॅक्सी असोसिएशन धावली मदतीला!

लोणावळा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने…

सांगवीत ग्रामविकासाच्या दिशेने एक पाऊल: समस्त ग्रामस्थ सांगवी आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या 2025’ चा धुमधडाका

सांगवी: समस्त ग्रामस्थ सांगवी आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच…

Trending News

Popular

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाळेकर, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार वाळंज यांची निवड
लोणावळा नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा एल्गार! ‘एकतर स्वतःची बदली करून घ्या, अन्यथा कार्यपद्धती सुधारा’; मुख्याधिकाऱ्यांना दिला निर्वाणीचा इशारा
लोणावळ्यात श्री नारायणी सेवा संस्थान आयोजित’मोफत महा मेडिकल शिबिर’ उत्साहात संपन्न; ३०० रुग्णांनी घेतला लाभ
लोणावळ्यात रविवारी ‘मोफत महा मेडिकल शिबिर’; तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार विविध आजारांची मोफत तपासणी

Latest posts

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाळेकर, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार वाळंज यांची निवड

लोणावळा: लोणावळ्यातील नामांकित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सेवा प्रदान करणाऱ्या ‘लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग पाळेकर तर उपाध्यक्षपदी नंदकुमार सोनू वाळंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी या दोन अनुभवी नेतृत्वांकडे धुरा सोपवण्यात आली आहे. ​नूतन अध्यक्ष दत्तात्रय पाळेकर हे मागील ३५ वर्षांपासून या संस्थेशी एकनिष्ठपणे जोडले गेले…

Read More

लोणावळा नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा एल्गार! ‘एकतर स्वतःची बदली करून घ्या, अन्यथा कार्यपद्धती सुधारा’; मुख्याधिकाऱ्यांना दिला निर्वाणीचा इशारा

‘मर्जीतील अधिकारी’ आणण्याच्या चर्चांना चोख प्रत्युत्तर. “आम्हाला कोणाचेही ‘जी हुजूर’ करणारे अधिकारी नको, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कार्यक्षम अधिकारी हवा आहे,” लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका. लोणावळा : “साहेब मिळेना… कामं होईना!” या उद्विग्न भावनेतून लोणावळा नगरपरिषदेत सुरू झालेला सत्ताधारी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता टोकाचा झाला आहे. शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकल्या नंतर सोमवारी पुन्हा…

Read More

लोणावळ्यात श्री नारायणी सेवा संस्थान आयोजित’मोफत महा मेडिकल शिबिर’ उत्साहात संपन्न; ३०० रुग्णांनी घेतला लाभ

लोणावळा: लोणावळ्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री नारायणी सेवा संस्थान आणि श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘मोफत महा मेडिकल शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी तुंगार्ली येथील श्री मधुसुदन झुनझुनवाला हेल्थ केअर सेंटरमध्ये हे शिबिर संपन्न झाले. ​या भव्य…

Read More

लोणावळ्यात रविवारी ‘मोफत महा मेडिकल शिबिर’; तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार विविध आजारांची मोफत तपासणी

लोणावळा: लोणावळ्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने श्री नारायणी सेवा संस्थान आणि श्री नारायणी नारी चेतना केंद्र, लोणावळा यांच्या वतीने एका भव्य ‘मोफत महा मेडिकल शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. ​विविध आजारांवर मोफत उपचार व…

Read More

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे शिवक्रांती कामगार संघटनेकडून जंगी स्वागत

लोणावळा : भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नवनिर्वाचित नियुक्ती झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे लोणावळा शहरात आगमन झाले असता, शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाडिक यांनी उपस्थित कामगार आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव मांडले. यशस्वी होण्यासाठी ‘संयम’ हाच मंत्र – कृष्णराज महाडिक…

Read More

श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ लोणावळा अध्यक्षपदी गिरीश पारख यांची एकमताने निवड

लोणावळा: येथील श्री स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, सन २०२६-२०२८ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी श्री. गिरीशजी पारख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘नवरत्न चिक्की व फरसाण’चे उत्पादक म्हणून परिचित असलेले पारख, अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांवर सक्रियपणे कार्यरत आहेत. गिरीश पारख यांचा समाजकार्यातील दांडगा अनुभव आणि मोठा…

Read More

कार्ला खटकाळा जिल्हा परिषद गटामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश दाखल; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांना भावना अनावर

लोणावळा : कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटांमध्ये आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश आणण्यात आला होता. पाथरगाव येथील दत्त मंदिर समोर या रक्षा कलशाचे पूजन करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत ही रक्षा कलश यात्रा लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये सुरू झाली. ज्या नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती…

Read More

‘मावळ केसरी’च्या भव्य नियोजनावर अजितदादा फिदा; प्रशांत व मेघाताई भागवत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

वडगाव मावळ: तालुक्यातील नवलाख उंबरे येथे पार पडलेल्या ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नियोजनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. पैलवानांच्या ‘खुराका’चे अजितदादांकडून विशेष कौतुकनुकत्याच झालेल्या मावळ दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला….

Read More

भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी प्रशांतदादा भागवत यांच्या वतीने बसची व्यवस्था; इंदोरी–वराळे गटातील बांधवांनी मानले आभार

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या इंदोरी–वराळे गटातील नागरिकांसाठी श्री. प्रशांतदादा भागवत युवामंच यांच्या वतीने विशेष बसची सोय करण्यात आली होती. या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो भीमअनुयायी व महिला भगिनींना सुलभरीत्या शौर्यदिनाचा सोहळा अनुभवता आला. याबद्दल स्थानिक नागरिकांनी भागवत परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत. सामाजिक ऐक्याचा संदेशशौर्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात…

Read More

नवलाख उंब्रेच्या लाल मातीत इतिहास; राहुल सातकर ‘मावळ केसरी’, तर अनुष्का दहिभाते पहिली महिला ‘मावळ केसरी’!

नवलाख उंब्रे (मावळ):मावळ तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ऐतिहासिक सोहळा नवलाख उंब्रे येथे पार पडला. ‘प्रशांत दादा भागवत युवा मंच’ आणि ‘मेघाताई भागवत’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६’ मध्ये कान्हेच्या पै. राहुल सत्यवान सातकर याने प्रतिस्पर्ध्यावर मात करत मानाचा ‘मावळ केसरी’ किताब पटकावला. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरलेल्या…

Read More